Jump to content

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एमएमआरडीएची मुंबई मेट्रो.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) (लघुरूप : एमएमआरडीए) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. मुंबई महानगर क्षेत्र याचा पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी जबाबदार आहे.[] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा अंर्तगत झाली.१९७४ साली महाराष्ट्र सरकार ने या भागातील समन्वय व योजनाबद्ध कार्यक्रम यासाठी संस्था निर्मितीस चालना दिली.

एम एम आर डी ए मध्ये १७ सदस्य आहेत.एकनाथ शिंदे (जे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत) हे शहरी विकास कार्यकारीणीचे अध्यक्ष पदी आहेत.[]

प्रकल्प

[संपादन]

पूर्ण झालेले प्रकल्प

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.mmrdamumbai.org/index.htm Archived 2009-03-07 at the Wayback Machine. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळावरून साभार
  2. ^ http://www.mmrdamumbai.org/organisation_authority.htm Archived 2010-01-13 at the Wayback Machine. अध्यक्षपद व कार्यकारीणी माहीती

बाह्य दुवे

[संपादन]