झेंडा सत्याग्रह
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(ध्वज सत्याग्रह या पानावरून पुनर्निर्देशित)
झेंडा सत्याग्रह हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात इ.स. १९२३च्या सुमारास झालेले आंदोलन होते.
भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
नागपूर-संबंधित विषय | |
---|---|
इतिहास | |
भूगोल | |
प्रशासन | |
शिक्षण | |
आकर्षणे | |
वाहतूक व आधारभूत संरचना | |
प्रसिद्ध घटना | |
उद्योग | |
मतदार संघ | |
वैशिष्ट्ये |