पोप अर्बन सहावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप अर्बन सहावा (इ.स. १३१८ - ऑक्टोबर १५, इ.स. १३८९) हा एप्रिल ८, इ.स. १३७८ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव बार्तोलोमिओ प्रिन्यानो होते.

मागील:
पोप ग्रेगोरी अकरावा
पोप
८ एप्रिल, इ.स. १३७८१५ ऑक्टोबर, इ.स. १३८९
पुढील:
पोप बॉनिफेस नववा (रोम), पोप क्लेमेंट आठवा (आव्हियों)