प्रेटोरियन रक्षक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रेटोरियन रक्षक तथा शाही प्रेटोरियन रक्षक हे रोमच्या सैन्याची एक खास तुकडी होती. सुरुवातीस या तुकडीत फक्त इटलीतील न्यायाधिकाऱ्यांतून (प्रेटर) भरती करण्यात येई. यातील सैनिक इतरांपेक्षा शक्तिने तसेच प्रशिक्षणाने वरचढ असत.

रोमन सम्राटाचे अंगरक्षक सहसा प्रेटोरियन रक्षकांतून निवडलेल जात.