Jump to content

१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक २९ नोव्हेंबर १९९० - १५ जानेवारी १९९१
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
ॲलन बॉर्डर ॲलन लॅम्ब मार्टिन क्रोव
सर्वात जास्त धावा
डीन जोन्स (५१३) ॲलेक स्टुअर्ट (२५५) मार्टिन क्रोव (४०५)
सर्वात जास्त बळी
सायमन ओ'डोनेल (१३) मार्टिन बिकनेल (८) क्रिस प्रिंगल (१८)

१९९०-९१ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ ०.००० अंतिम फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०००
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२९ नोव्हेंबर १९९० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३६/९ (४३.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७४/७ (४० षटके)
जॉफ मार्श ४६ (७८)
क्रिस प्रिंगल ३/३९ (९ षटके)
इयान स्मिथ ३३ (२६)
ब्रुस रीड २/१८ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ६१ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४३.५ षटकांनंतर समाप्त करण्यात आला आणि न्यू झीलंडला ४० षटकांमध्ये २३६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • क्रिस हॅरिस आणि रिचर्ड पेट्री (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
१ डिसेंबर १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/६ (४० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२/९ (४० षटके)
जॉन राइट ६७ (८८)
ग्लॅड्स्टन स्मॉल २/२५ (७ षटके)
जॉन मॉरिस ६३* (४५)
क्रिस प्रिंगल ३/३६ (८ षटके)
न्यू झीलंड ७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळवण्यात आला.
  • जॉन मॉरिस (इं) आणि रॉड लॅथम (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
२ डिसेंबर १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०८/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१०/४ (४७ षटके)
मार्टिन क्रोव ५० (९४)
मार्क वॉ २/२५ (५ षटके)
ॲलन बॉर्डर ५५ (६२)
क्रिस हॅरिस १/२६ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

४था सामना

[संपादन]
७ डिसेंबर १९९० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५८ (४९.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६१/६ (४३.५ षटके)
मार्टिन क्रोव ३७ (६७)
क्रिस लुईस ३/२६ (९.२ षटके)
वेन लार्किन्स ४४ (७२)
विली वॉट्सन २/२६ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट (इंग्लंड)

५वा सामना

[संपादन]
९ डिसेंबर १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९२/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३/४ (४१ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ४१ (७४)
सायमन ओ'डोनेल ४/४५ (१० षटके)
डीन जोन्स ६३* (७४)
मार्टिन बिकनेल २/५५ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

६वा सामना

[संपादन]
११ डिसेंबर १९९० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६३/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२४/८ (५० षटके)
सायमन ओ'डोनेल ६६ (४३)
क्रिस प्रिंगल २/४० (१० षटके)
मार्टिन क्रोव ८१ (११६)
मार्क वॉ ३/२० (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: सायमन ओ'डोनेल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • ब्रायन यंग (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

७वा सामना

[संपादन]
१३ डिसेंबर १९९० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९४ (४६.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६१ (४८.१ षटके)
ॲलन लॅम्ब ७२ (११०)
क्रिस प्रिंगल ४/३५ (८.४ षटके)
मार्टिन क्रोव ७६ (१०७)
क्रिस लुईस ४/३५ (९.१ षटके)
इंग्लंड ३३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

८वा सामना

[संपादन]
१५ डिसेंबर १९९०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०३/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०४/२ (४४.३ षटके)
ग्रॅहाम गूच ४८ (८७)
रिचर्ड पेट्री २/३२ (१० षटके)
मार्टिन क्रोव ७८ (१०२)
फिल टफनेल १/४३ (१० षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

९वा सामना

[संपादन]
१६ डिसेंबर १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८३/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६/७ (५० षटके)
डीन जोन्स १४५ (१३६)
फिलिप डिफ्रेटस ३/५७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१०वा सामना

[संपादन]
१८ डिसेंबर १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९४/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९३ (५० षटके)
ब्रायन यंग ४१* (३७)
सायमन ओ'डोनेल २/५० (१० षटके)
जॉफ मार्श ६१ (९४)
क्रिस हॅरिस २/४२ (१० षटके)
न्यू झीलंड १ धावेने विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: ब्रायन यंग (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

११वा सामना

[संपादन]
१ जानेवारी १९९१ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२१/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५३ (४५.५ षटके)
सायमन ओ'डोनेल ७१* (९२)
अँगस फ्रेझर ३/२८ (१० षटके)
वेन लार्किन्स ४० (८४)
ॲलन बॉर्डर ३/२४ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: पीटर टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

१२वा सामना

[संपादन]
१० जानेवारी १९९१ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२२/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१९/९ (५० षटके)
स्टीव वॉ ६५* (८२)
मार्टिन बिकनेल २/३३ (९.५ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ५५ (६५)
मार्क वॉ ४/३७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: इयान हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


अंतिम फेरी

[संपादन]

१ला अंतिम सामना

[संपादन]
१३ जानेवारी १९९१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०२/४ (४९.१ षटके)
अँड्रु जोन्स ४३ (७२)
मार्क वॉ ३/२९ (१० षटके)
जॉफ मार्श ७० (१२६)
डॅनी मॉरिसन २/४३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

२रा अंतिम सामना

[संपादन]
१५ जानेवारी १९९१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०८/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०९/३ (४५.३ षटके)
रिचर्ड रीड ६४ (९४)
सायमन ओ'डोनेल ३/४३ (९ षटके)
डीन जोन्स ७६ (१०५)
अँड्रु जोन्स १/२८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.