रॉड लॅथम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉडनी टेरी लॅथम (१२ जून, १९६१:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९० ते १९९४ दरम्यान ४ कसोटी आणि ३३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.