रिचर्ड रीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

रिचर्ड ब्रुस रीड (३ डिसेंबर, १९५८ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १९८८-९१ दरम्यान नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला.

याचा भाऊ जॉन रीड सुद्धा न्यू झीलॅंडकडून क्रिकेट खेळला.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू