रिचर्ड पेट्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड जॉर्ज पेट्री (२३ ऑगस्ट, १९६७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९० ते १९९१ दरम्यान १२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.