Jump to content

निखिल फाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निखिल फाटक
जन्म मार्च १३
निवासस्थान पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक
मूळ गाव पुणे
जोडीदार शर्वरी जमेनीस
वडील रत्नाकर फाटक

निखिल फाटक (रोमन लिपी: Nikhil Phatak ;) (१३ मार्च, जन्मवर्ष अज्ञात; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी पद्धतीतले तबलावादक आहेत. मराठी अभिनेत्री, कथक नर्तिका शर्वरी जमेनीस त्यांची पत्नी आहे.

कारकीर्द

[संपादन]

वसंतोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव अशा संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी तबल्याची साथ केली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]