डेव्हनपोर्ट ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हनपोर्ट ओव्हल
मैदान माहिती
स्थान डेव्हनपोर्ट, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९३७
आसनक्षमता १४,०००
मालक डेव्हनपोर्ट शहर पालिका

एकमेव ए.सा. ३ फेब्रुवारी १९८७:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल ३१ मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

डेव्हनपोर्ट ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.


३ फेब्रुवारी १९८७ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.