ऑलिंपिक खेळात काँगोचे प्रजासत्ताक
Appearance
| ऑलिंपिक खेळात कॉंगोचे प्रजासत्ताक | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||
कॉंगोचे प्रजासत्ताक देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९६८ व १९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.