ऑलिंपिक खेळात लायबेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात लायबेरिया

लायबेरियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  LBR
एन.ओ.सी. लायबेरिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

लायबेरिया देश १९५६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९६८, १९७६ व १९९२चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.