Jump to content

ऑलिंपिक खेळात कंबोडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात कंबोडिया

कंबोडियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CAM
एन.ओ.सी. कंबोडिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.noccombodia.org (आल्बेनियन)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

कंबोडियाने सर्वप्रथम १९५६ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर या देशाने १९६४, १९७२ आणि १९९६पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. कंबोडियाने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.

आत्तापर्यंत कंबोडियाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळवलेले नाही.

संदर्भ[संपादन]