नोव्हेंबर १६
(१६ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
नोव्हेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२० वा किंवा लीप वर्षात ३२१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
- १८५२ - महात्मा फुले यांचा मेजर कॅंन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- ४२ - तिबेरियस, रोमन सम्राट.
- १८२७ - जेम्स सदरटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८३६ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
- १८६२ - चार्ल्स टर्नर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - डेव्हिड ओ'सुलिव्हान, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - एडो ब्रान्डेस, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १३२८ - हिसाकी, जपानी शोगन.
- १७९७ - फ्रेडरिक विल्यम दुसरा, प्रशियाचा राजा.
- २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - (नोव्हेंबर महिना)