गुओ मोरुओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव गुओ असे आहे.
गुओ मोरुओ

गुओ मोरुओ (देवनागरी लेखनभेद: ग्वो मोरुओ, कुओ मोरुओ; पारंपरिक चिनी लिपी: 郭沫若 ; पिन्यिन: Guō Mòruò ;) (नोव्हेंबर १६, १८९२ - जून १२, १९७८) हा चिनी भाषेतील लेखक, कवी, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, इतिहासकारचीनच्या जनता-प्रजासत्ताकातील शासकीय अधिकारी होता.