नोव्हेंबर १०
Appearance
(१० नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१४ वा किंवा लीप वर्षात ३१५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
जन्म
[संपादन]- ७४५ - मुसा अल-कझीम, शिया इमाम.
- १४८३ - मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
- १६८३ - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८४५ - सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
- १८७१ - विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
- १८८८ - आंद्रेई तुपोलेव, सोव्हिएत आंतरिक्ष अभियंता.
- १८९५ - जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
- १९१८ - मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
- १९१९ - मॉइझे त्शोम्बे, कॉंगोचा पंतप्रधान.
- १९३३ - सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ - आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १४४४ - व्लादिस्लॉस तिसरा, पोलंडचा राजा.
- १५४९ - पोप पॉल तिसरा.
- १६७३ - मिकाल विस्नियोवियेकी, पोलंडचा राजा.
- १९३८ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
- १९८२ - लिओनिद ब्रेझनेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९५ - केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
- २००० - जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-१९१५).
- २००३ - कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- अतातुर्क स्मृती दिन - तुर्कस्तान.
नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)