कनान बनाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कनान सोडिंन्डो बनाना (५ मार्च, १९३६ - १० नोव्हेंबर, २००३) हे झिम्बाब्वेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १९८० ते १९८७ दरम्यान या पदावर होते. हे पेशाने ख्रिश्चन मेथोडिस्ट धर्मगुरू होते.