"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे – ''[[भीम जन्मभूमी]]'' (जन्मस्थळ, [[आंबेडकर नगर]] ([[महू]])), ''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'' (महापरिनिर्वाण स्थळ, [[दिल्ली]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक'' (मूळ गांव, [[आंबडवे]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/[[समतेचा पुतळा]]'' (इंदू मिल [[मुंबई]]) आणि ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' ([[लंडन]]मधील वास्तव्य केलेले घर).
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे – ''[[भीम जन्मभूमी]]'' (जन्मस्थळ, [[डॉ. आंबेडकर नगर]] ([[महू]])), ''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]'' (महापरिनिर्वाण स्थळ, [[दिल्ली]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक'' (मूळ गांव, [[आंबडवे]]), ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/[[समतेचा पुतळा]]'' (इंदू मिल [[मुंबई]]) आणि ''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]'' ([[लंडन]]मधील वास्तव्य केलेले घर).


==महू ==
==महू ==

१६:४२, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकारमहाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थामध्ये पुढील पाच स्थळांचा समावेश आहे – भीम जन्मभूमी (जन्मस्थळ, डॉ. आंबेडकर नगर (महू)), डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महापरिनिर्वाण स्थळ, दिल्ली), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मूळ गांव, आंबडवे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/समतेचा पुतळा (इंदू मिल मुंबई) आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडनमधील वास्तव्य केलेले घर).

महू

मुख्य लेख: भीम जन्मभूमी

दिल्ली

आंबडवे

मुंबई

मुख्य लेख: समतेचा पुतळा

लंडन

इतर स्थळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे

संदर्भ