Jump to content

"राहुल देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
{{भारतीय शास्त्रीय गायक
{{भारतीय शास्त्रीय गायक
| नाव = राहुल देशपांडे
| नाव = राहुल देशपांडे
| उपाख्य =
घरगुती नांव - राहूल.
| उपाख्य =
| जीवनकाल =
| जीवनकाल =
| आई-वडिल =
| आई-वडील =
| पती-पत्नी = पत्नी - नेहा देशपांडे
| पती-पत्नी = पत्नी - नेहा देशपांडे
| गुरू =
| गुरू =
| गायन प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
[[नाट्यसंगीत]]
[[अभंग]]
मराठी

| गायन प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
मराठी [[नाट्यसंगीत]]
[[अभंग]]

| घराणे =
| घराणे =
| कार्य =
| कार्य =
ओळ १६: ओळ १६:

त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, [[मुकुल शिवपुत्र]], गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले. त्यांच्या गायनाविषयीचा एक लेख [http://tatya7.blogspot.com/2007/03/blog-post_28.html येथे] वाचता येईल.

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

==पुरस्कार==

* रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार
* सुधीर फडके पुरस्कार

{{संगीतातील अपूर्ण लेख}}
{{संगीतातील अपूर्ण लेख}}

१६:०९, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

साचा:भारतीय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (इ.स. १९७९; पुणे, महाराष्ट्र - हयात) लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते.

त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले. त्यांच्या गायनाविषयीचा एक लेख येथे वाचता येईल.

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

पुरस्कार

• रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार
• सुधीर फडके पुरस्कार