"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
== तोडफोड == |
== तोडफोड == |
||
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी एका व्यक्तीकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. चेहरा झाकलेल्या तरुण व्यक्तीने सर्वप्रथम यात राजगृहाच्या [[सीसीटीव्ही]] कॅमेऱ्याची दगडांनी तोडफोड केली. त्याने घराच्या [[काच|काचांवरही]] दगडफेक केली तसेच झाडांच्या कुंड्यांचेही नुकसान केले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/mumbai/dr-babasaheb-ambedkar-mumbai-residence-rajgruha-vandalised-by-unidentified-persons-240456.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड|last=गायकवाड|first=गिरीश|last2=मराठी|first2=टीव्ही 9|date=2020-07-08|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-08|last3=मुंबई}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/rajgruha-historical-importance-of-dr-br-ambedkars-house-in-dadar-mumbai-scsg-91-2209715/|title=Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा|date=2020-07-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-dr-br-ambedkar-mumbai-residence-rajgruha-attacked-by-unidentified-persons-787340|title=Dr BR Ambedkar's house {{!}} डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/mumbai/the-government-will-not-tolerate-those-who-insults-the-rajgruha-787483|title=राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref> पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. ८ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.<ref>https://zeenews.india.com/marathi/mumbai/state-cabinet-decides-to-provide-24-hour-security-to-rajgruha/526610/amp?__twitter_impression=true&fbclid=IwAR2HTx1BRla5hfz2ilZIYD2V1y0Wsk10_WneVh_gVhI5snHTR4SsNLRgyEI</ref> |
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी एका व्यक्तीकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. चेहरा झाकलेल्या तरुण व्यक्तीने सर्वप्रथम यात राजगृहाच्या [[सीसीटीव्ही]] कॅमेऱ्याची दगडांनी तोडफोड केली. त्याने घराच्या [[काच|काचांवरही]] दगडफेक केली तसेच झाडांच्या कुंड्यांचेही नुकसान केले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/mumbai/dr-babasaheb-ambedkar-mumbai-residence-rajgruha-vandalised-by-unidentified-persons-240456.html|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड|last=गायकवाड|first=गिरीश|last2=मराठी|first2=टीव्ही 9|date=2020-07-08|website=TV9 Marathi|language=en-US|access-date=2020-07-08|last3=मुंबई}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/rajgruha-historical-importance-of-dr-br-ambedkars-house-in-dadar-mumbai-scsg-91-2209715/|title=Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा|date=2020-07-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-dr-br-ambedkar-mumbai-residence-rajgruha-attacked-by-unidentified-persons-787340|title=Dr BR Ambedkar's house {{!}} डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/mumbai/the-government-will-not-tolerate-those-who-insults-the-rajgruha-787483|title=राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2020-07-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-07-08}}</ref> पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.abplive.com/news/india/mumbai-vandalization-in-premises-of-dr-br-ambedkar-one-person-has-been-detained-1477365|title=मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में|last=एजेंसी|date=2020-07-08|website=www.abplive.com|language=hi|access-date=2020-07-08}}</ref> ८ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/mumbai/state-cabinet-decides-to-provide-24-hour-security-to-rajgruha/526610/amp?__twitter_impression=true&fbclid=IwAR2HTx1BRla5hfz2ilZIYD2V1y0Wsk10_WneVh_gVhI5snHTR4SsNLRgyEI|title=राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय|website=zeenews.india.com|access-date=2020-07-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.abplive.com/news/india/mumbai-vandalization-in-premises-of-dr-br-ambedkar-one-person-has-been-detained-1477365|title=मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में|last=एजेंसी|date=2020-07-08|website=www.abplive.com|language=hi|access-date=2020-07-08}}</ref> |
||
== चित्रदालन == |
== चित्रदालन == |
२१:३७, ८ जुलै २०२० ची आवृत्ती
राजगृह | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | स्मारक, वास्तू |
ठिकाण | हिंदू कॉलनी, दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
बांधकाम सुरुवात | इ.स. १९३१ |
पूर्ण | इ.स. १९३३ |
ऊंची | |
वरचा मजला | ३ |
एकूण मजले | ३ |
बांधकाम | |
मालकी | आंबेडकर कुटुंब |
रचनात्मक अभियंता | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात, तथापि विशेषतः डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[१]
शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून दरवर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[२]
रचना
राजगृह ही तीन मजली इमारत आहे. त्याचा पहिला महिला मजला स्मारक म्हणून विकसित केला गेला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तुंचा संग्रह आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यात आंबेडकर कुटुंबीय राहतात.
इतिहास
इ.स. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय परळ येथे होते, व ते मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. त्यांचे सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे, म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.
दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट्सवरील बांधकामांपैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबीयांसह राहत असत.
तोडफोड
७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी एका व्यक्तीकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. चेहरा झाकलेल्या तरुण व्यक्तीने सर्वप्रथम यात राजगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दगडांनी तोडफोड केली. त्याने घराच्या काचांवरही दगडफेक केली तसेच झाडांच्या कुंड्यांचेही नुकसान केले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.[३][४][५][६] पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.[७] ८ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहाला २४ तास पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.[८][९]
चित्रदालन
-
राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
-
राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
-
राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
-
राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- चैत्यभूमी
- दीक्षाभूमी
- महू
संदर्भ
- ^ "बाबासाहेबांच्या 'राजगृहा'च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा". Loksatta. 2015-10-10. 2018-04-30 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'राजगृह'ने घेतला मोकळा श्वास". दिव्य मराठी. 2 मे 2018 रोजी पाहिले.
- ^ गायकवाड, गिरीश; मराठी, टीव्ही 9; मुंबई (2020-07-08). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड". TV9 Marathi (इंग्रजी भाषेत). 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ "Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा". Loksatta. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ "Dr BR Ambedkar's house | डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड". marathi.abplive.com. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-07-08). "राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री". marathi.abplive.com. 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ एजेंसी (2020-07-08). "मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ "राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय". zeenews.india.com. 2020-07-08 रोजी पाहिले.
- ^ एजेंसी (2020-07-08). "मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2020-07-08 रोजी पाहिले.