"शूद्र पूर्वी कोण होते?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८: ओळ ८:


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

==बाह्य दुवे ==
* [http://www.ambedkar.org/ambcd/38A.%20Who%20were%20the%20Shudras%20Preface.htm शूद्र कोण होते?]
* [http://www.ambedkar.org/ambcd/39A.Untouchables%20who%20were%20they_why%20they%20became%20PART%20I.htm अस्पृश्य कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले ?]
* [http://www.ambedkar.org/ambcd/49.%20The%20Untouchables%20and%20the%20Pax%20Britannica.htm द अनटचेबल्स अँड द पॅक्स ब्रिटानिका]


{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

१६:२०, २३ जून २०२० ची आवृत्ती

हू वर द शूद्राज? (मराठी: शूद्र कोण होते?) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1970). Who Were the Shudras?: How They Came to be the Fourth Varna in the Indo-Aryan Society (इंग्रजी भाषेत). Thackers. ISBN 9789351282716.


बाह्य दुवे