Jump to content

"रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) वरुन रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट) ला हलविला: अधिकृत नाव
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६: ओळ २६:
| ॲनिमेशन =
| ॲनिमेशन =
| विशेष दृक्परिणाम =
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार = [[अनिल सूतार]], [[अनूया बाम]], [[अमेय पोतदार]], [[आर.जी. पवार]], [[कोमल आपके]], [[खूशी रावराणे]]
| प्रमुख कलाकार = [[निशा परुलेकर]], [[अनिल सूतार]], [[अनूया बाम]], [[अमेय पोतदार]], [[आर.जी. पवार]], [[कोमल आपके]], [[खूशी रावराणे]]
| प्रदर्शन_तारिख = ७ जानेवारी २०११
| प्रदर्शन_तारिख = ७ जानेवारी २०११
| वितरक=
| वितरक=
ओळ ३८: ओळ ३८:
| amg_id =
| amg_id =
}}
}}
'''रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)''' हा [[इ.स. २०११]] मध्ये [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला [[मराठी]] चित्रपट आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|शीर्षक=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|शीर्षक=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'''रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)''' हा [[इ.स. २०११]] मध्ये [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला [[मराठी]] चित्रपट आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|शीर्षक=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|शीर्षक=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री [[निशा परुलेकर]] यांनी साकारली आहे.


[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून [[बॉलीवुड]]चे प्रख्यात संकलक [[प्रकाश जाधव]] यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून [[बॉलीवुड]]चे प्रख्यात संकलक [[प्रकाश जाधव]] यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.

२०:०५, २ एप्रिल २०२० ची आवृत्ती

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
दिग्दर्शन प्रकाश जाधव
निर्मिती साईनाथ चित्र
कथा सदाशिव चव्हाण
पटकथा प्रकाश जाधव, अनिल बैदूंर
प्रमुख कलाकार निशा परुलेकर, अनिल सूतार, अनूया बाम, अमेय पोतदार, आर.जी. पवार, कोमल आपके, खूशी रावराणे
संवाद राजू
संकलन प्रकाश आ. जाधव, अनंत धर्माधिकारी
कला मधू कांबळे
गीते डी. बी. सकपाळ, नितीन, निलेश
संगीत देव चौहाण
ध्वनी दिलीप सतिश
पार्श्वगायन शकुंतला जाधव, विजय सरतापे, नंदेश उमप, कोरस
नृत्यदिग्दर्शन निमेश चौधरी
वेशभूषा प्रदीप च. पेडणेकर
रंगभूषा प्रदीप सि. पेडणेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
टीपा
रमाईंच्या जीवनावरील पहिला चित्रपट


रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा इ.स. २०११ मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला मराठी चित्रपट आहे.[][] रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री निशा परुलेकर यांनी साकारली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून बॉलीवुडचे प्रख्यात संकलक प्रकाश जाधव यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.

कलाकार

अनिल सूतार, अनूया बाम, अमेय पोतदार, आर.जी.पवार, कोमल आपके, खूशी रावराणे, गजानन रानडे, गणेश जेठे, जयंत यादव, दत्ता बोरकर, दत्ता रेडकर, दशरथ रागणकर, दशरथ हृतिसकर, दिपज्योती, नंदकूमार नेवालकर, निमेश चौधरी, निशा परूळेकर, नेत्रा पराडकर, परांजपे, पुजा जोशी, प्रथमेश प्रदीप, प्रदिप भरणकर, प्रभाकर मोरे, फडके गूरूजी, बालकलाकार: क्रिती शेरेगार, मनाली चक्रंदेव, मनोज टाकणे, महेश चव्हाण, महेश ठाकूर, मिलींद चक्रदेव, राधेया पंडीत, रोहित रोडे, विक्रांत उकार्डे, विमल घाटकर, विलास जाधव, शंकर मळेकर, शरयू, शैलेंद्र चव्हाण, संकेत पवार, सतिश मूळे, सदाशिव चव्हाण, संदेश उतेकर, सायली विलनकर, साहील कांबळे, सोनाली मूळे, स्नेहल विलनकर

गीते

चित्रपटातील गीते खालिलप्रमाणे आहेत:-

  1. ) तुझ्या तू माझी माय माऊली,
  2. ) पडती अक्षता डोईवरती,
  3. ) हात कटेवर उभा विटेवर,
  4. ) घालूनी पाणी तुळशीला रांगोळी काढते,
  5. ) दारिद्रयाची झळ सोसते आज रमाऽ,
  6. ) बॅरिस्टर बनूनी साहेब जेव्हा आले बंदरावरती
  7. ) तुझ्या संग संसार थाटीला

हेही पहा

संदर्भ

  1. ^ वेबदुनिया. (इंग्रजी भाषेत) http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत) http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे