Jump to content

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन''' (बीएआयएई) ही [[जपान]]मधील आंतरराष्‍ट्रीय संस्था आहे. जपानमधील [[टोयोटा]] शहरामध्‍ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्‍या अनुयायांनी ११ एप्रिल २००३ रोजी या संस्‍थेची स्‍थापन केली.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref> [[दलित]], [[बौद्ध]] व शोषित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्‍मक शिक्षण मिळवून देणे हा संस्‍थेचा उद्देश आहे. संस्‍थेने [[नागपूर]]च्‍या रोहित कुंभारे या विद्यार्थ्‍याला [[आयआयटी]]मध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आर्थिक मदत केली. 

== हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन]]
* [[डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन]]

१९:४७, १ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन (बीएआयएई) ही जपानमधील आंतरराष्‍ट्रीय संस्था आहे. जपानमधील टोयोटा शहरामध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ११ एप्रिल २००३ रोजी या संस्‍थेची स्‍थापन केली.[] दलित, बौद्ध व शोषित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्‍मक शिक्षण मिळवून देणे हा संस्‍थेचा उद्देश आहे. संस्‍थेने नागपूरच्‍या रोहित कुंभारे या विद्यार्थ्‍याला आयआयटीमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आर्थिक मदत केली. 

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे