Jump to content

"सर्वव्यापी आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६: ओळ १६:
* सर्वव्यापी आंबेडकर - भाग १३: बुद्धमार्गी आंबेडकर<ref>[https://m.youtube.com/watch?v=WHPdhh-IVRc बुद्धमार्गी आंबेडकर]</ref>
* सर्वव्यापी आंबेडकर - भाग १३: बुद्धमार्गी आंबेडकर<ref>[https://m.youtube.com/watch?v=WHPdhh-IVRc बुद्धमार्गी आंबेडकर]</ref>


==हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

२०:११, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

सर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा या दूरचित्रवाणी वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती.[] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ही मालिका बनवली गेली होती. १४ एप्रिल, इ.स. २०१६ रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन वैभव छाया यांनी केले आहे.[]

भाग

  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १: सत्याग्रही आंबेडकर: भाग १: चवदार तळ्याचा सत्याग्रह[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग २: सत्याग्रही आंबेडकर: भाग २: काळाराम मंदिर सत्याग्रह[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ३: संपादक आंबेडकर[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ४: कामगार नेते आंबेडकर[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ५: राजकीय नेते आंबेडकर : भाग १: पुणे करार[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ६: राजकीय नेते आंबेडकर : भाग २: हिंदू कोड बिल[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ७: बॅरिस्टर आंबेडकर[]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ८: ग्रंथप्रेमी आंबेडकर[१०]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ९: ग्रंथकार आंबेडकर[११]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १०: शिक्षणतज्ञ आंबेडकर[१२]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ११: अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर[१३]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १२: घटनाकार आंबेडकर[१४]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १३: बुद्धमार्गी आंबेडकर[१५]

हे सुद्धा पहा

संदर्भ