Jump to content

"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
या सोहळ्यात जगातील बौद्ध व्यक्ती आणि भारतातील राजनेते सहभागी होतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|शीर्षक=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|work=NDTV.com|access-date=2018-05-09}}</ref>
या सोहळ्यात जगातील बौद्ध व्यक्ती आणि भारतातील राजनेते सहभागी होतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|शीर्षक=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|work=NDTV.com|access-date=2018-05-09}}</ref>


== हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[आंबेडकर जयंती]]
* [[आंबेडकर जयंती]]
* [[बुद्ध जयंती]]
* [[बुद्ध जयंती]]

११:२६, २३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा भारतीय बौद्धांचा विशेषतः नवयानी बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक विजयी दशमी' (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून लक्षावधी बौद्ध अनुयायी एकत्र येऊन दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात.

इतिहास

इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ आक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. हे वर्ष बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० होते. या दिवशी अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ हा उत्सव आनंदात साजरा करतात. []

आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्विकारुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.[]

या सोहळ्यात जगातील बौद्ध व्यक्ती आणि भारतातील राजनेते सहभागी होतात.[]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Dahat, Pavan (2014-10-04). The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X http://www.thehindu.com/news/national/dalits-throng-nagpur-on-dhammachakra-pravartan-din/article6469961.ece. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Countercurrents (इंग्रजी भाषेत) http://www.countercurrents.org/tag/dhamma-chakra-pravartan-day/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ NDTV.com http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)