"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
==भारत सरकार== |
==भारत सरकार== |
||
भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ |
भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ |
||
* '''[[भीम जन्मभूमी]]''' — [[डॉ. आंबेडकर नगर]] |
* '''[[भीम जन्मभूमी]]''' (जन्मस्थळ) — [[डॉ. आंबेडकर नगर]]/महू, मध्यप्रदेश |
||
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' — दिल्ली |
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' (परिनिर्वाण भूमी) — दिल्ली |
||
* '''[[दीक्षाभूमी]]''' — [[नागपूर]] |
* '''[[दीक्षाभूमी]]''' (धर्मांतर स्थळ) — [[नागपूर]], महाराष्ट्र |
||
* '''[[चैत्यभूमी]]''' |
* '''[[चैत्यभूमी]]''' (समाधी स्थळ) - [[मुंबई]], महाराष्ट्र |
||
* '''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]''' — [[लंडन]] |
* '''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]''' (शिक्षण भूमी) — [[लंडन]] |
||
==महू == |
==महू == |
१७:३९, २९ जुलै २०१९ ची आवृत्ती
पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.[१]
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक — आंबडवे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/ समतेचा पुतळा — मुंबई
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
भारत सरकार
भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी (जन्मस्थळ) — डॉ. आंबेडकर नगर/महू, मध्यप्रदेश
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (परिनिर्वाण भूमी) — दिल्ली
- दीक्षाभूमी (धर्मांतर स्थळ) — नागपूर, महाराष्ट्र
- चैत्यभूमी (समाधी स्थळ) - मुंबई, महाराष्ट्र
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (शिक्षण भूमी) — लंडन
महू
दिल्ली
आंबडवे
मुंबई
लंडन
दीक्षाभूमी
चैत्यभूमी
इतर स्थळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे
- संकल्प भूमी, वडोदरा, गुजरात
- क्रांतिभूमी - चवदार तळे, महाड
- मुक्तिभूमी - येवला, नाशिक जिल्हा
- दीक्षाभूमी - नागपूर
- दीक्षाभूमी, चंद्रपूर