"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[सविता आंबेडकर]]
* [[सविता आंबेडकर]]

२३:५०, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती


चित्र:Ms. Miratai Ambedkar's Close-up.jpg
मीराबाई आंबेडकर

मीराबाई यशवंत आंबेडकर (जन्म: ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुन, यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. मीराबाईंनी अनेक सामाजिक व राजकीय चळवळीत भाग घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तसेच रमाबाई, भीमरावआनंदराज यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमाबाईंचा आनंद तेलतुंबडे यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाई ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संदर्भ