"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट इमारत |
{{माहितीचौकट इमारत |
||
|नाव = समतेचा पुतळा <br> <sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक </sub> |
|नाव = समतेचा पुतळा <br> <sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक </sub> |
||
|चित्र =Narendra Modi unveiling a plaque to mark the laying of Foundation Stone of Dr. Babasaheb Ambedkar Memorial, at Indu Mills Compound, Mumbai. The Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis.jpg |
|चित्र = Narendra Modi unveiling a plaque to mark the laying of Foundation Stone of Dr. Babasaheb Ambedkar Memorial, at Indu Mills Compound, Mumbai. The Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis.jpg |
||
|चित्र रुंदी = 200px |
|चित्र रुंदी = 200px |
||
|चित्रवर्णन = समतेचा पुतळा |
|चित्रवर्णन = समतेचा पुतळा |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
|references = |
|references = |
||
}} |
}} |
||
'''समतेचा पुतळा''' ('''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई''' किंवा '''स्टॅचू ऑफ इक्वालिटी''')<ref> name="TNN 2012">{{संकेतस्थळ स्रोत | author=TNN | शीर्षक=Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar | website=The Times of India | date=2 January 2012 | url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms | accessdate=1 October 2015}}</ref><ref name="dna 2012">{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=Govt dithers even on ‘statue of equality’ plan | website=dna | date=16 March 2012 | url=http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960 | accessdate=1 October 2015}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=A year on, state govt yet to pick designer for Ambedkar memorial |url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/state-yet-to-pick-designer-for-ambedkar-memorial/}}</ref> हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]ातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.<ref name="Sports 2015">{{संकेतस्थळ स्रोत | author=Sports | शीर्षक=PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look | website=The Indian Express | date=10 October 2015 | url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/ | accessdate=20 October 2015}}</ref> हे स्मारक भारताचे पहिले [[कायदा|कायदा मंत्री]] आणि [[भारतीय संविधान]]ाचे जनक [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच [[बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पुतळा उभारला जाईल.<ref>http://www.saamana.com/dr-ambedkar-memorial-height-increased-by-100-feet/</ref><ref>https://www.loksatta.com/maharashtra-news/indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue-100-ft-cm-devendra-fadanvis-monsoon-session-sgy-87-1916625/</ref> [[भारत]]ाचे [[प्रधानमंत्री]] [[नरेंद्र मोदी]] यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/news/ambedkar-memorial-statue-taller-than-that-of-liberty-sought/1041101/ |शीर्षक=Ambedkar memorial: Statue taller than that of Liberty sought |publisher=Indian Express |date=2012-12-06 |accessdate=2013-10-29}}</ref><ref>http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-02/pune/30580928_1_entire-land-memorial-years-acres</ref><ref>http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/</ref><ref>http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960</ref> बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ [[चैत्यभूमी]] येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.<ref>[http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-memorial-expenditure-increased-by-166-crores-1553297/ आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७]</ref> |
'''समतेचा पुतळा''' ('''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई''' किंवा '''स्टॅचू ऑफ इक्वालिटी''')<ref> name="TNN 2012">{{संकेतस्थळ स्रोत | author=TNN | शीर्षक=Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar | website=The Times of India | date=2 January 2012 | url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms | accessdate=1 October 2015}}</ref><ref name="dna 2012">{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=Govt dithers even on ‘statue of equality’ plan | website=dna | date=16 March 2012 | url=http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960 | accessdate=1 October 2015}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=A year on, state govt yet to pick designer for Ambedkar memorial |url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/state-yet-to-pick-designer-for-ambedkar-memorial/}}</ref> हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]ातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.<ref name="Sports 2015">{{संकेतस्थळ स्रोत | author=Sports | शीर्षक=PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look | website=The Indian Express | date=10 October 2015 | url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/ | accessdate=20 October 2015}}</ref> हे स्मारक भारताचे पहिले [[कायदा|कायदा मंत्री]] आणि [[भारतीय संविधान]]ाचे जनक [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच [[बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पुतळा उभारला जाईल.<ref>http://www.saamana.com/dr-ambedkar-memorial-height-increased-by-100-feet/</ref><ref>https://www.loksatta.com/maharashtra-news/indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue-100-ft-cm-devendra-fadanvis-monsoon-session-sgy-87-1916625/</ref> [[भारत]]ाचे [[प्रधानमंत्री]] [[नरेंद्र मोदी]] यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/news/ambedkar-memorial-statue-taller-than-that-of-liberty-sought/1041101/ |शीर्षक=Ambedkar memorial: Statue taller than that of Liberty sought |publisher=Indian Express |date=2012-12-06 |accessdate=2013-10-29}}</ref><ref>http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-02/pune/30580928_1_entire-land-memorial-years-acres</ref><ref>http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/</ref><ref>http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960</ref> बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ [[चैत्यभूमी]] येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.<ref>[http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-memorial-expenditure-increased-by-166-crores-1553297/ आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७]</ref> [[स्टॅच्यू ऑफ युनिटी]] (१८२ मीटर) व [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] (१५३ मीटर) यांच्यानंतर हा आंबेडकरांचा पुतळा जगातील तिसरा सर्वात उंचीचा पुतळा असेल.<ref>https://m.timesofindia.com/city/mumbai/ambedkar-statue-at-indu-mills-will-be-indias-second-tallest/articleshow/69900038.cms</ref> |
||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[समता]] आणि [[न्याय]]ासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना '''समतेचे प्रतिक''' असे म्हटले जाते. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[समता]] आणि [[न्याय]]ासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना '''समतेचे प्रतिक''' असे म्हटले जाते. |
१४:२५, ३० जून २०१९ ची आवृत्ती
समतेचा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | पुतळा |
ठिकाण | प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
बांधकाम सुरुवात | २०१८ |
पूर्ण | २०२० (अंदाज) |
मूल्य | अंदाजे ₹ ७८३ कोटी |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | ४५० फुट (१३७.३ मीटर) |
क्षेत्रफळ | ४८,४१४.८३ चौरस मीटर (सुमारे १२.५ एकर) |
बांधकाम | |
वास्तुविशारद | शशी प्रभू |
समतेचा पुतळा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी)[१][२][३] हे मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.[४] हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल.[५][६] भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.[७][८][९][१०] बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.[११] स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर) व स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मीटर) यांच्यानंतर हा आंबेडकरांचा पुतळा जगातील तिसरा सर्वात उंचीचा पुतळा असेल.[१२]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतिक असे म्हटले जाते.
इतिहास
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत १८ ऑगस्ट २०१२ रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी घोषित केले होते की, या स्मारक दादर येथील जुन्या हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (इंदू मिलच्या) जागेवर उभारण्यात येईल.[१३] पुढे नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ नोव्हेंबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.[१४] तेव्हाही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. याबाबत ५ एप्रिल २०१५ रोजी राज्य सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.[१५]
संरचना
स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच आंबेडकरानुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक चैत्यभूमीला जोडले जात आहे. स्मारकाचा अंदाजित खर्च ५५० कोटी रुपये असून १२ एकरच्या इंदू मिलच्या जागेत स्मारक बांधले जाणार आहे.[१६] स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने २५००० चौरस फुट स्तूप असेल. दगडाचे २४ आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार अशोक चक्रासारखा असेल तसेच ३९,६२२ चौरस फुट जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे. स्मारक परिसरात ५०० वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी "मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण" (MMRDA) कडे सोपवण्यात आली आहे.[१७][१८]
स्तूप
स्तूप 110.95 कोटी रूपये असा सर्वात असा महागडा हिस्सा असेल (यूएस $ में 16.2 मिलियन). स्तूप ४० मीटर (१४० फुट) ऊंच व ८० मीटर (११० फुट) परिधी व्यासाचे असेल. एक धारीदार छत्र यासारखे बौद्ध चैत्य बनेल. एक आठ स्तरीय कांस्य चंदवा गुंबदाच्या पायामध्ये एक कमल तलाव समवेत 2,400 वर्ग मीटरचे एक निर्मित क्षेत्रात स्तूपाच्या शीर्षावर बुद्धांची आठ पट मार्गाचे प्रतिनिधीत्व.[१९]
विपश्यना खोली
सदर स्मारकात १३००० लोक विपश्यना करू शकतील एक्ढ्या क्षमतेच विपश्यना हॉल प्रस्तावित आहे.[२०]
संघर्ष दालन
स्मारकात ५०,००० चौ.फुट कलादालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तैलचित्र, वस्तूसंग्रहालय तसेच भव्य ग्रंथालय असेल.।[२१]
विवाद
स्मारकाच्या उद्घाटनानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर तसेच प्रकाश आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यावरून असमाधानी होते. तसेच त्यांचा मते समतेचा पुतळा हा अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा या पेक्षा उंच असावा ही प्रमुख मागणी होती. प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्मारक ‘थिंक टैंक संस्था’, म्हणून जगभरातील विद्वानांसाठी आंतरराष्ट्रीय मानक बौद्धिक केंद्र प्रमाणे असावे कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. आनंदराज आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार द्वारा निर्मित आराखडा परिपूर्ण नाही असे म्हणत एक भिन्न आराखडा निर्माण केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर आराखडा केवळ एक बगीचा वाटत आहे, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी जागतिक दर्जाच्या उद्योग निर्मिती करणाऱ्या सोबतच बौद्ध धम्म विशेषज्ञ, प्रतिष्ठित आर्किटेक्ट विभिन्न बौद्ध देशातील विशेषज्ञांची मते घ्यावीत, त्याच बरोबर जनतेतून तांत्रिक समिती गठीत करण्याची मागणी केली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची उंची महत्तम हवी ज्यामुळे समुद्राच्या समोरील भागात परदेशातून मुंबईत प्रवेश करतेवेळी जागतिक आकर्षण म्हणून स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावशाली ठरावा.[२२][२३]
स्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची १५० फुट वरून ३०० फुट केलेली आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ name="TNN 2012">TNN (2 January 2012). The Times of India http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms. 1 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ dna. 16 March 2012 http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960. 1 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/state-yet-to-pick-designer-for-ambedkar-memorial/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Sports (10 October 2015). The Indian Express http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.saamana.com/dr-ambedkar-memorial-height-increased-by-100-feet/
- ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue-100-ft-cm-devendra-fadanvis-monsoon-session-sgy-87-1916625/
- ^ . Indian Express. 2012-12-06 http://www.indianexpress.com/news/ambedkar-memorial-statue-taller-than-that-of-liberty-sought/1041101/. 2013-10-29 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-02/pune/30580928_1_entire-land-memorial-years-acres
- ^ http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/
- ^ http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960
- ^ आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७
- ^ https://m.timesofindia.com/city/mumbai/ambedkar-statue-at-indu-mills-will-be-indias-second-tallest/articleshow/69900038.cms
- ^ http://www.business-standard.com/article/pti-stories/announce-indu-mills-land-allotment-for-memorial-before-dec-6-114120401263_1.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ PTI (20 October 2015). The New Indian Express http://www.newindianexpress.com/nation/PM-Lays-Foundation-Stone-of-Ambedkar-Memorial-Sena-Stays-Away/2015/10/11/article3074585.ece. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ माझा पेपर
- ^ http://www.bhaskar.com/news/MH-ambedkar-statue-installation-news-hindi-5401395-PHO.html
- ^ दैनिक भास्कर
- ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-on-12-acre-indu-mill-land-project-to-cost-state-rs-425-crore/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ I am in DNA of India. 8 October 2015 http://www.iamin.in/en/mumbai-south/news/work-ambedkar-memorial-commence-november-72115. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ NDTV.com. 11 October 2015 http://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-lays-foundation-stone-of-ambedkar-memorial-in-mumbai-1230859. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Rashid, Omar (11 October 2015). The Hindu http://www.thehindu.com/news/national/other-states/ambedkar-family-not-satisfied-with-memorial-design/article7750340.ece. 20 October 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://indianexpress.com/article/cities/mumbai/ambedkar-memorial-design-fails-to-impress-dalit-leaders/. Missing or empty
|title=
(सहाय्य)