न्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्याय म्हणजे नैतिक दृष्ट्या, विवेकवादाने, नैसर्गिकदृष्टीने, निष्पक्षतेने समतेने बरोबर/योग्य असणे. न्याय हे समाजाचे एक मुख्य व अविभाज्य अंग आहे. न्याय कसा असावा याविशयी अनेक मत प्रवाह आहेत परंतु, त्यातील नैतिक दृष्टिकोनातील बहुतेक मते जूळतात.

न्याय म्हणजे काय[संपादन]

यज्नाचे स्तोम माजल्यानंतर वेदामधील मूळ तत्वे मागे पडू लागली.त्यातून वेदाला न मानणारा चार्वाक पंथ उदयाला आला. ही सृष्टी आपोआप नष्ट होणार आहे. देव, स्वर्ग नरक, पुनर्जन्म हे संपूर्णपणे थोतांड आहे. असे चार्वाक पंथीयाचे म्हणने होते. या मताचे खंडन करण्यासाठी उपनिषदांचा खरा अर्थ सांगण्याकरिता त्यावेळेसच्या विचारवंतांनी वेदांना मानणारी सूत्ररचना तयार केली. वैशिषिक न्याय मिमांसा सांख्य योग वेदांत, अशी सहा सूत्रे तयार करण्यात आली. त्यालाच षड्दर्शने म्हणतात.

न्याय : तर्काचा आधार घेऊन ईश्वराचे अस्तित्व गौतमाने सांगितले.

मला न्याय हवा आहे

न्यायाचे प्रकार[संपादन]

नैसर्गिक न्याय[संपादन]

   मनुष्याच्या अस्तित्वाशी नैसर्गिक न्यायाची संकल्पना जोडली गेली आहे.मनुष्य निसर्गाचा घटक आहे म्हणून त्याला योग्य - अयोग्य,न्याय - अन्याय या संकल्पना समजू शकतात.नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचे अंतिम उद्दिष्ट आहे असे जगभरात मानले जाते. प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्त्ववेत्त्यांनी नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला.

वैधानिक न्याय[संपादन]

   न्यायाच्या अमूर्त संकल्पनेची व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या रुपाने अंमलबजावणी होते तेव्हा वैज्ञानिक ज्ञान असे म्हटले जाते. जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे व दुष्कृत्य दडपून टाकण्याचे साधन आहे, असा विचार मांडला. न्यायाच्या तत्त्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो,म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे.
सामाजिक न्याय[संपादन]
  सामाजिक न्याय म्हणजे वस्तू व सेवा यांचे रास्त व समतेच्या तत्त्वावर आधारित वाटप करणे. तसेच समाजातील कमकुवत गटांना त्यातील योग्य वाटा मिळणे आवश्यक असते. म्हणूनच सामाजिक न्यायला वित्रणात्मक असेही म्हणतात.


न्याय संस्[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

 • Anthony Duff & David Garland eds, A Reader on Punishment(Oxford: OUP, 1994).
 • Barzilai Gad, Communities and Law: Politics and Cultures of Legal Identities (Ann Arbor: University of Michigan Press, 2003).
 • Brian Barry, Theories of Justice (Berkeley: University of California Press, 1989).
 • C.L. Ten, Crime, Guilt, and Punishment: A philosophical introduction (Oxford: Clarendon Press, 1987).
 • Colin Farrelly, An Introduction to Contemporary Political Theory (London: Sage, 2004).
 • David Gauthier, Morals By Agreement (Oxford: Clarendon Press, 1986).
 • James Konow (2003). "Which Is the Fairest One of All? A Positive Analysis of Justice Theories," Journal of Economic Literature, 41(4), pp. 1188-1239.
 • David Schmidtz, Elements of Justice (New York: CUP, 2006).
 • Harry Brighouse, Justice (Cambridge: Polity Press, 2004).
 • John Rawls, A Theory of Justice (revised edition, Oxford: OUP, 1999).
 • John Stuart Mill, Utilitarianism in On Liberty and Other Essays ed. John Gray (Oxford: OUP, 1991).
 • Nicola Lacey, State Punishment (London: Routledge, 1988).
 • Peter Singer ed., A Companion to Ethics (Oxford: Blackwell, 1993), Part IV.
 • Plato, Republic trans. Robin Waterfield (Oxford: OUP, 1994).
 • Robert E. Goodin & Philip Pettit eds, Contemporary Political Philosophy: An anthology (2nd edition, Malden Mass.: Blackwell, 2006), Part III.
 • Robert Nozick, Anarchy, State, and Utopia (Oxford: Blackwell, 1974).
 • Ted Honderich, Punishment: The supposed justifications (London: Hutchinson & Co., 1969).
 • Will Kymlicka, Contemporary Political Philosophy: An introduction (2nd edition, Oxford: OUP, 2002).

बाह्य दुवे[संपादन]