Jump to content

"भीमगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला '''भीमगीत''' म्हटले जाते. भीम गीताला आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आहेत, तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]], पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]], [[गिन्नी माही]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सावांमध्ये वाजवली जातात.<ref>https://www.bbc.com/hindi/media-42254044</ref><ref>https://www.bhaskar.com/mp/betul/news/mp-news-blue-flag-withdrawal-vehicle-rally-jaybhim-shout-090126-4349079.html</ref><ref>https://m.jagran.com/himachal-pradesh/mandi-mandi-bhim-festival-celebrated-19120848.html</ref><ref>https://www.bhaskar.com/bihar/patna/news/jai-bhim-jai-bhim-slogans-made-by-shobhayyatra-all-over-ambedkar-jayanti-064613-4367715.html</ref><ref>https://m.patrika.com/satna-news/ambedkar-birthday-special-hindi-audio-songs-1-2642762/</ref><ref>https://m.aajtak.in/sahitya-aaj-tak-videos/video/sahitya-aajtak-2018-danger-dalit-singer-ginni-mahi-performs-songs-1041550-2018-11-18</ref><ref>https://www.loksatta.com/aurangabad-news/vaman-dada-kardak-songs-jai-bhim-songs-1610359/</ref>
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला '''भीमगीत''' म्हटले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आहेत, तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]], पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]], [[गिन्नी माही]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सावांमध्ये वाजवली जातात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/hindi/media-42254044|शीर्षक=दलितों के गीतों में ज़िंदा हैं अंबेडकर|date=2017-12-06|access-date=2019-05-01|language=en-GB}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/mp/betul/news/mp-news-blue-flag-withdrawal-vehicle-rally-jaybhim-shout-090126-4349079.html|शीर्षक=नीले ध्वज लेकर निकाली वाहन रैली, जयभीम के जयघोष लगाए|last=Automation|पहिले नाव=Bhaskar|दिनांक=2019-04-15|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-05-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.jagran.com/himachal-pradesh/mandi-mandi-bhim-festival-celebrated-19120848.html|शीर्षक=भीम उत्सव में कलाकारों ने दी बेहतरीन प्रस्तुतियां|संकेतस्थळ=m.jagran.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-05-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/bihar/patna/news/jai-bhim-jai-bhim-slogans-made-by-shobhayyatra-all-over-ambedkar-jayanti-064613-4367715.html|शीर्षक=आंबेडकर जयंती पर निकली शोभायात्रा सबने लगाए जय भीम-जय भीम के नारे|last=Automation|पहिले नाव=Bhaskar|दिनांक=2019-04-18|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-05-01}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.patrika.com/satna-news/ambedkar-birthday-special-hindi-audio-songs-1-2642762/|शीर्षक=डॉ. भीमराव आंबेडकर पर बने है ये 5 गाने, जो उनकी दीवानगी बताते हैं, यहां करें डाउनलोड|संकेतस्थळ=www.patrika.com|भाषा=hindi|अॅक्सेसदिनांक=2019-05-01}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.aajtak.in/sahitya-aaj-tak-videos/video/sahitya-aajtak-2018-danger-dalit-singer-ginni-mahi-performs-songs-1041550-2018-11-18|शीर्षक=साहित्य आजतकः गिन्नी माही ने क्रांतिकारी गीतों से बांधा समां|work=https://m.aajtak.in|access-date=2019-05-01|language=hi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/aurangabad-news/vaman-dada-kardak-songs-jai-bhim-songs-1610359/|शीर्षक=‘गीत भीमायन’ साकारतेय..!|दिनांक=2018-01-03|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-05-01}}</ref>


==काही लोकप्रिय भीमगीते==
==काही लोकप्रिय भीमगीते==

१९:५५, १ मे २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हटले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत, तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सावांमध्ये वाजवली जातात.[][][][][][][]

काही लोकप्रिय भीमगीते

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत). 2017-12-06 https://www.bbc.com/hindi/media-42254044. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Automation, Bhaskar. Dainik Bhaskar (हिंदी भाषेत) https://www.bhaskar.com/mp/betul/news/mp-news-blue-flag-withdrawal-vehicle-rally-jaybhim-shout-090126-4349079.html. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ m.jagran.com (हिंदी भाषेत) https://m.jagran.com/himachal-pradesh/mandi-mandi-bhim-festival-celebrated-19120848.html. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Automation, Bhaskar. Dainik Bhaskar (हिंदी भाषेत) https://www.bhaskar.com/bihar/patna/news/jai-bhim-jai-bhim-slogans-made-by-shobhayyatra-all-over-ambedkar-jayanti-064613-4367715.html. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ www.patrika.com (hindi भाषेत) https://m.patrika.com/satna-news/ambedkar-birthday-special-hindi-audio-songs-1-2642762/. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ https://m.aajtak.in (हिंदी भाषेत) https://m.aajtak.in/sahitya-aaj-tak-videos/video/sahitya-aajtak-2018-danger-dalit-singer-ginni-mahi-performs-songs-1041550-2018-11-18. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |work= (सहाय्य)
  7. ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/vaman-dada-kardak-songs-jai-bhim-songs-1610359/. 2019-05-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)