प्रल्हाद शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रल्हाद शिंदे
आयुष्य
जन्म इ.स. १९३३
जन्म स्थान पिंपळगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २३ जून, इ.स. २००४
मृत्यू स्थान कल्याण, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध धर्म
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील भगवानराव शिंदे
जोडीदार रुक्मिणी शिंदे
अपत्ये आनंद शिंदे, मिलिंद शिंदे दिनकर शिंदे ,चंद्रकांत शिंदे , सूर्यकांत शिंदे, सूरज शिंदे किरण शिंदे
नातेवाईक आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे (नातू)
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

प्रल्हाद शिंदे (इ.स. १९३३ - २३ जून, इ.स. २००४:कल्याण, महाराष्ट्र) हे एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत.

त्यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे ते वडील आहेत.

ध्वनिमुद्रित गीते[संपादन]

प्रल्हाद शिंदे यांची ध्वनिमुद्रित गीते

 • आता तरी देवा मला
 • करुया उदो उदो उदो
 • गाडी चालली घुंगराची
 • चंद्रभागेच्यातीरी उभा
 • चल ग सखे पंढरीला
 • जैसे ज्याचे कर्म तैसे
 • तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता
 • तुझा खर्च लागला वाढू
 • दर्शन देरे देरे भगवंता
 • देवा मला का दिली बायको
 • नाम तुझे घेता देवा
 • पाऊले चालती पंढरीची वाट[१]

कवाल्या[संपादन]

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या प्रसिद्ध कवाल्या

 • तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली; उड जायेगा पंछी एक दिन, रहेगा पिंजरा खाली ही कवाली त्यांनी गायलि होती
 1. ^ {{{author}}} "Pralhad Shinde biography in Marathi - स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे जीवनचरित्र". [[w:{{{pub}}}|{{{pub}}}]], {{{date}}} Archived 2021-04-16 at the Wayback Machine.