Jump to content

"प्रकाश यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३: ओळ ५३:
}}
}}


'''प्रकाश यशवंत आंबेडकर''' (जन्म: [[मे १०|१० मे]], [[इ.स. १९५४|१९५४]]) हे महाराष्ट्रातील राजकारणी व [[वकिल]] आहेत. ते [[भारिप बहुजन महासंघ]] या राजकिय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू आहेत.
'''प्रकाश यशवंत आंबेडकर''' (जन्म: [[मे १०|१० मे]], [[इ.स. १९५४|१९५४]]) हे महाराष्ट्रातील राजकारणी व [[वकील]] आहेत. ते [[भारिप बहुजन महासंघ]] या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू आहेत.


प्रकाश आंबेडकर हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अकोला]] [[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
प्रकाश आंबेडकर हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अकोला]] [[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

==चरित्र==
* प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)




{{विस्तार}}
{{विस्तार}}



००:३३, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रकाश यशवंत आंबेडकर
चित्र:Prakash Ambedkar.jpg
जन्म १० मे १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एलएलबी
पेशा राजकारणी
राजकीय पक्ष भारिप बहुजन महासंघ
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार अंजली आंबेडकर
अपत्ये सुजात
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
रमाईमाई (आजी)
आनंदराज आंबेडकर (भाऊ)


प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे महाराष्ट्रातील राजकारणी व वकील आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

चरित्र

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)