Jump to content

"सुरेश तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q10954679
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
''पंडित'' '''सुरेश तळवलकर''' (जन्मदिनांक? - हयात) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] [[मराठी]], [[तबला|तबलावादक]] आहेत. गायन-वादनासोबत त्यांनी [[कथ्थक|कथ्थक नृत्यासोबतही]] तबल्याची साथसंगत केली आहे.
''पंडित'' '''सुरेश तळवलकर''' (जन्म : मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] एक [[मराठी]] [[तबला|तबलावादक]] आहेत.

==सुरेश तळवलकरांनी लिहिलेली पुस्तके==
* आवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता

==सुरेश तळवलकरांना मिळालेले सन्मा आणि पुरस्कार==
* अमेरिकेतील ब्रॅडले विद्यापीठातील सेंट्रल इलिनॉइस येथील भारतीय विद्यार्थ्यांकडून सन्मान (२००८)
* कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन अॅकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)
* इंदूरच्या अभिनव कला समाजाकडून मिळालेले सन्मानपत्र (२००५)
* आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)
* आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)
* [[डोंबिवली]]च्या कर्‍हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)
* भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अॅवॉर्ड (२००७)
* थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)
* करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)
* मुंबईमधील चेंबूरच्या नाद-ब्रह्म संस्थेकडून मिळालेला त्यागराज पुरस्कार (२००२)
* नाशिक येथे मिळालेला पार्वती पुरस्कार (२०१०)
* पूर्णवाद वर्धिष्णू विष्णु महाराज पारनेरकरांकडून मिळालेला संगीत पूर्णाचार्य पुरस्कार (२००८)
* मधुरिता सारंग स्मृती पुरस्कार (२००९)
* मुंबईच्या स्वरसाधना संस्थेकडून मिळालेला रत्‍न पुरस्कार (२००८)
* भारत गायन समाज संस्थेचा पंडित राम मराठे पुरस्कार (२००९)
* पुण्यात मिळालेला लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार (२००७)
* महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)
* पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला [[विष्णू दिगंबर पलुसकर]] पुरस्कार (२००४)
* मध्य प्रदेश च्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)
* भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)
* [[नाशिक]]च्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०)
* [[पंढरपूर]]च्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:३५, १० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

पंडित सुरेश तळवलकर (जन्म : मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत.

सुरेश तळवलकरांनी लिहिलेली पुस्तके

  • आवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता

सुरेश तळवलकरांना मिळालेले सन्मा आणि पुरस्कार

  • अमेरिकेतील ब्रॅडले विद्यापीठातील सेंट्रल इलिनॉइस येथील भारतीय विद्यार्थ्यांकडून सन्मान (२००८)
  • कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन अॅकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)
  • इंदूरच्या अभिनव कला समाजाकडून मिळालेले सन्मानपत्र (२००५)
  • आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)
  • आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)
  • डोंबिवलीच्या कर्‍हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)
  • भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अॅवॉर्ड (२००७)
  • थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)
  • करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)
  • मुंबईमधील चेंबूरच्या नाद-ब्रह्म संस्थेकडून मिळालेला त्यागराज पुरस्कार (२००२)
  • नाशिक येथे मिळालेला पार्वती पुरस्कार (२०१०)
  • पूर्णवाद वर्धिष्णू विष्णु महाराज पारनेरकरांकडून मिळालेला संगीत पूर्णाचार्य पुरस्कार (२००८)
  • मधुरिता सारंग स्मृती पुरस्कार (२००९)
  • मुंबईच्या स्वरसाधना संस्थेकडून मिळालेला रत्‍न पुरस्कार (२००८)
  • भारत गायन समाज संस्थेचा पंडित राम मराठे पुरस्कार (२००९)
  • पुण्यात मिळालेला लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार (२००७)
  • महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)
  • पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार (२००४)
  • मध्य प्रदेश च्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)
  • भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)
  • नाशिकच्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०)
  • पंढरपूरच्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)

बाह्य दुवे