Jump to content

"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे सूर्य मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मनाला जातो. कल्याण रागांगाची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.
या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मनाला जातो. कल्याण रागांगाची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.


स्वर - सा रे ग मे प ध नि
स्वर - सा रे ग मे प ध नि


आरोह - नि रे ग मे ध नि सां
आरोह - नि रे ग मे ध नि सा


अवरोह - सां नि ध प मे ग रे सा
अवरोह - सां नि ध प मे ग रे सा
ओळ १३: ओळ १३:
मे - तीव्र मध्यम.
मे - तीव्र मध्यम.


ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहा मध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रणामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.
ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रणामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.


रागात नेहमी ऐकू येणार्या स्वरावली खालील प्रमाणे.
रागात नेहमी ऐकू येणार्‍या स्वरावली खालीलप्रमाणे.


नि रे ग, नि रे ग मे प ->(मेग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प मे (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याण चे एक वैशिष्ट्य आहे.
नि रे ग, नि रे ग मे प ->(मेग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प मे (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याण चे एक वैशिष्ट्य आहे.


यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/ वाजवला जातो. अनेक चित्रपट तसेच भावगीते या रागावर आधारित आहेत.
यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. अनेक चित्रपटगीते तसेच भावगीते या रागावर आधारित आहेत.

==यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते==
(गीताचे शब्द. चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).
* अभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)
* आज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरिदा खातून (फरिदा खातून)
* आप के अनुरोध में (अनुरोध) ? (मुकेश)
* आसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)
* इस मोड पें जाते हैं (आँधी)
* एरी आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)
* एहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)
* करेजवां लागे कटार (कट्यार काळजात घुसली-नाटक) जितेंद्र अभिषेकी (फय्याज)
* किनु संग खेलूँ होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)
* कैसे कहूँ कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलाम‍अली (गुलामअली/[[प्रभा अत्रे]])
* कोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई(
* क्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
* गली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
* गले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
* घर से निकलते है (पापा कहते हैं)
* चंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) कल्याणजी आनंदजी (मुकेश)
* छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)
* जब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)
* जा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)
* ज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)
* जिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)
* जीवन डोर तुखीं संग बाँधी (?) लक्ष्मीकांत प्यारेलाल (?)
* तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)
* तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
* तेर हुस्न की क्या तारीफ़ करूँ (लीडर)
* दिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलाम‍अली (गुलामअली)
* दो मतवाले तिहारे (माय सिस्टर) ? (सैगल)
* निगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)
* पान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) ?( लता)
* बडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)
* भर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)
* भूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (?)
* मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)
* मिला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (?)
* मैं क्या जानूँक्या जानूँ रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)
* मौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)
* म्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीाराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्)
* ये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)
* रंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
* रे मन सुर में गा (लाल पत्थर)
* वो जब याद आयें (पारसमणी)
* लगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)
* श्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)
* सपना बन सजन आये (शोखियाँ) जमाल सेन (लता)
* सलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)
* हर एक बात पे (गालिबची गझल) ? (लता)






{{हिंदुस्तानी संगीत}}
{{हिंदुस्तानी संगीत}}

१५:१६, ३१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मनाला जातो. कल्याण रागांगाची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.

स्वर - सा रे ग मे प ध नि

आरोह - नि रे ग मे ध नि सा

अवरोह - सां नि ध प मे ग रे सा

मे - तीव्र मध्यम.

ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रणामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.

रागात नेहमी ऐकू येणार्‍या स्वरावली खालीलप्रमाणे.

नि रे ग, नि रे ग मे प ->(मेग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे ध नि ध प, प मे (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याण चे एक वैशिष्ट्य आहे.

यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. अनेक चित्रपटगीते तसेच भावगीते या रागावर आधारित आहेत.

यमन रागावर आधारलेली काही हिंदी गीते

(गीताचे शब्द. चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).

  • अभी ना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)
  • आज जानेकी ज़िद ना करो (गझल) फरिदा खातून (फरिदा खातून)
  • आप के अनुरोध में (अनुरोध) ? (मुकेश)
  • आसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)
  • इस मोड पें जाते हैं (आँधी)
  • एरी आयी पियाबिन (रागरंग) रोशन (लता)
  • एहसान होग तेरा मुझपर (जंगली) लक्ष्मीकांत प्यारेलाल (रफ़ी)
  • करेजवां लागे कटार (कट्यार काळजात घुसली-नाटक) जितेंद्र अभिषेकी (फय्याज)
  • किनु संग खेलूँ होरी (भक्तिगीत-मीराबाई) हृदयनाथ मंगेशकर (लता)
  • कैसे कहूँ कि मुलाकात नहीं होती (गझल) गुलाम‍अली (गुलामअली/प्रभा अत्रे)
  • कोयलिया मत कर पुकार (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई(
  • क्यूं मुझे मौौत के पैगाम दिये जाते है (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
  • गली गली मेरी याद बिछी है, प्यारे रस्ता देख के चल (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
  • गले लगा के (गझल) शोभा गुर्टू (शोभा गुर्टू)
  • घर से निकलते है (पापा कहते हैं)
  • चंदनसा बदन (सरस्वतीचंद्र) कल्याणजी आनंदजी (मुकेश)
  • छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा (ममता) रोशन (हेमंतकुमार व लता)
  • जब दीप जले आना (चितचोर) रवींद्र जैन (हेमलता व येशूदास)
  • जा रे बदरा बैरी जा (बहाना) मदनमोहन (लता)
  • ज़िंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसात की रात (बरसात की रात) रोशन (लता)
  • जिया ले गयो री मोरा सांवरिया (अनपढ) मदनमोहन (लता)
  • जीवन डोर तुखीं संग बाँधी (?) लक्ष्मीकांत प्यारेलाल (?)
  • तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) इक्बाल बानू (इक्बाल बानू)
  • तुम आये हो तो शबे इंतजार गुज़री है (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
  • तेर हुस्न की क्या तारीफ़ करूँ (लीडर)
  • दिलवाले क्या देख रहे हो (गझल) गुलाम‍अली (गुलामअली)
  • दो मतवाले तिहारे (माय सिस्टर) ? (सैगल)
  • निगाहें मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है) रोशन (आशा)
  • पान खायो सैंया हमारे (तीसरी कसम) ?( लता)
  • बडे भोले हो (अर्धांगिनी) वसंत देसाई (लता)
  • भर भर आवत है नैन (दादरा) अख्तरीबाई (अख्तरीबाई)
  • भूली हुईं यादें (संजोग) मदनमोहन (?)
  • मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा) रोशन (रफ़ी)
  • मिला मेरे प्रीतम जियो (गुरबानी भक्तिगीत - अमरदास) सिंग बंधू (?)
  • मैं क्या जानूँक्या जानूँ रे (जिंदगी) पंकज मलिक (सैगल)
  • मौसम है आशिकाना (पाकिज़ा) गुलाम महंमद (लता)
  • म्हारो प्रणाम (भक्तिगीत) (मीाराबाई) किशोरी आमोणकर (शोभा गुर्)
  • ये शाम कुछ अजीबसी (जुना खामोशी)
  • रंजिश ही सही (गझल) मेहेंदी हसन (मेहेंदी हसन)
  • रे मन सुर में गा (लाल पत्थर)
  • वो जब याद आयें (पारसमणी)
  • लगता नहीं है दिल मेरा (लाल किला) एस.एन. त्रिपाठी (रफ़ी)
  • श्री रामचंद्र कृपालुू (भक्तिगीत - तुलसीदास) हृदयनाथ मंगेशकर (लता)
  • सपना बन सजन आये (शोखियाँ) जमाल सेन (लता)
  • सलाम ए हसरत (बाबर) रोशन (सुधा मल्होत्रा)
  • हर एक बात पे (गालिबची गझल) ? (लता)