Jump to content

"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४: ओळ २४:

==एकादशीची व्रते व उपवास==
==एकादशीची व्रते व उपवास==
एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणार्‍यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.

१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ)सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ)सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..

२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.

३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.

४. एकादश्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.

५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

६. पहिल्या दिवशी येणार्‍या (स्मार्त) एकादशीला नाव असते, पण त्या पक्षात दोन एकादश्या असतील तर दुसरीला नाव असते.

== हेही पाहा ==
== हेही पाहा ==
* [[उपवासाचे पदार्थ]]
* [[उपवासाचे पदार्थ]]

२२:५०, ४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत)प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात.

त्यांना नावे दिली आहेत. ती नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे)

अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.

एकादशीचे धार्मिक महत्त्व

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्री विष्णु शयन करतात.ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ राहिले जाते. हे दिवस विविध सणासुदीनी भरलेले आहेत. आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोत्सव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात.

आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणार्‍या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.

एकादशीची व्रते व उपवास

हेही पाहा