Jump to content

बंदिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय अभिजात संगीतात रागाचा विस्तार करताना ज्या शब्दांचा, किंवा छोटेखानी काव्याचा आधार घेतला जातो त्याला बंदिश असे म्हणतात.