विलंबित लय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विलंबित या पानावरून पुनर्निर्देशित)

तालशास्त्रातील लयीचा एक प्रकार. विलंबित, मध्य, आणि द्रुत असे लयीचे प्रकार असतात.