माणिक भिडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माणिक भिडे
आयुष्य
जन्म स्थान भारत
मृत्यू १३ सप्टेंबर, २०२३ (८८ वर्षे)
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू किशोरी आमोणकर
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

माणिक भिडे (?? -- १३ सप्टेंबर, २०२३) या हिंदुस्तानी गायिका होत्या.

महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी २०१७चा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.