विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बोत्स्वानाने २० ऑगस्ट २०१८ रोजी लेसोथो विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
४६९
२० ऑगस्ट २०१८
लेसोथो
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
२०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला ट्वेंटी२० चषक
२
४७२
२० ऑगस्ट २०१८
मलावी
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
बोत्स्वाना
३
४७५
२१ ऑगस्ट २०१८
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
४
४७७
२३ ऑगस्ट २०१८
सियेरा लिओन
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
सियेरा लिओन
५
४८५
२४ ऑगस्ट २०१८
नामिबिया
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
नामिबिया
६
४८९
२५ ऑगस्ट २०१८
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
बोत्स्वाना
७
६०५
१ एप्रिल २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
८
६०६
२ एप्रिल २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
९
६०७
२ एप्रिल २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
१०
६०८
३ एप्रिल २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
११
६०९
३ एप्रिल २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
१२
८०३
२ डिसेंबर २०१९
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
१३
८०४
३ डिसेंबर २०१९
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
१४
८०५
३ डिसेंबर २०१९
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
१५
८०८
५ डिसेंबर २०१९
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
१६
८०९
६ डिसेंबर २०१९
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
१७
८९६
६ जून २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
१८
८९८
७ जून २०२१
केन्या
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
केन्या
१९
९०१
८ जून २०२१
नामिबिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
नामिबिया
२०
९०५
१० जून २०२१
नायजेरिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
नायजेरिया
२१
९५०
९ सप्टेंबर २०२१
इस्वाटिनी
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
२२
९५४
१० सप्टेंबर २०२१
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
२३
९६०
१२ सप्टेंबर २०२१
झिम्बाब्वे
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
झिम्बाब्वे
२४
९६८
१४ सप्टेंबर २०२१
रवांडा
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
रवांडा
२५
९७३
१६ सप्टेंबर २०२१
टांझानिया
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
टांझानिया
२६
१०९४
९ जून २०२२
केन्या
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
केन्या
२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२७
१०९७
१० जून २०२२
टांझानिया
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
टांझानिया
२८
११०३
११ जून २०२२
नायजेरिया
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
नायजेरिया
२९
११०६
१२ जून २०२२
ब्राझील
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
ब्राझील
३०
११११
१४ जून २०२२
जर्मनी
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
३१
१११३
१५ जून २०२२
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
३२
१११७
१६ जून २०२२
युगांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
युगांडा
३३
११२५
१७ जून २०२२
जर्मनी
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
जर्मनी
३४
१४७२
१० जून २०२३
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
२०२३ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
३५
१४७३
१० जून २०२३
युगांडा
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
युगांडा
३६
१४७६
११ जून २०२३
नायजेरिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
नायजेरिया
३७
१४८०
१२ जून २०२३
केन्या
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
केन्या
३८
१४८३
१४ जून २०२३
युगांडा
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
युगांडा
३९
१४८८
१५ जून २०२३
केन्या
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बरोबरीत
४०
१४९०
१५ जून २०२३
नायजेरिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
४१
१४९१
१६ जून २०२३
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
४२
१५७८
२ सप्टेंबर २०२३
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन दोन पात्रता
४३
१५८९
३ सप्टेंबर २०२३
लेसोथो
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
बोत्स्वाना
४४
१६१२
५ सप्टेंबर २०२३
मलावी
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
४५
१६१९
६ सप्टेंबर २०२३
सियेरा लिओन
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
४६
१६४५
८ सप्टेंबर २०२३
केन्या
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
केन्या
४७
१७०८
९ डिसेंबर २०२३
टांझानिया
एंटेबी क्रिकेट ओव्हल , एंटेबी
टांझानिया
२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता
४८
१७१४
११ डिसेंबर २०२३
झिम्बाब्वे
एंटेबी क्रिकेट ओव्हल , एंटेबी
झिम्बाब्वे
४९
१७१७
१३ डिसेंबर २०२३
केन्या
एंटेबी क्रिकेट ओव्हल , एंटेबी
केन्या
५०
१८३०
२२ एप्रिल २०२४
लेसोथो
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
२०२४ बोत्स्वाना महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
५१
१८३३
२२ एप्रिल २०२४
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
बोत्स्वाना
५२
१८३४
२३ एप्रिल २०२४
रवांडा
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
रवांडा
५३
१८३६
२३ एप्रिल २०२४
मोझांबिक
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
बोत्स्वाना
५४
१८४१
२५ एप्रिल २०२४
लेसोथो
बोत्स्वाना ओव्हल क्र.२ , गॅबारोनी
बोत्स्वाना
५५
१८४४
२५ एप्रिल २०२४
रवांडा
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
रवांडा
५६
१८४९
२६ एप्रिल २०२४
रवांडा
बोत्स्वाना ओव्हल क्र.१ , गॅबारोनी
रवांडा
५७
१८९५
३० मे २०२४
युगांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
युगांडा
२०२४ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा [ n १]
५८
१८९७
३१ मे २०२४
कामेरून
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
५९
१८९९
१ जून २०२४
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
६०
१९०४
३ जून २०२४
नायजेरिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
नायजेरिया
६१
१९१०
५ जून २०२४
मलावी
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान , किगाली
बोत्स्वाना
६२
१९१४
७ जून २०२४
केन्या
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट 'ब' मैदान , किगाली
केन्या
६३
१९१६
८ जून २०२४
केन्या
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
केन्या
^ या आवृत्तीमध्ये झिम्बाब्वे अ संघाने देखील भाग घेतलेला. बोत्स्वानाने झिम्बाब्वे अ सोबत खेळलेल्या सामन्याला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने तो सामना या यादीत समाविष्ट केलेला नाही.