एंटेबी क्रिकेट ओव्हल
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | एंटेबी, युगांडा |
स्थापना | २०२१ |
| |
प्रथम २०-२० |
१० सप्टेंबर २०२१: युगांडा वि. केन्या |
अंतिम २०-२० |
१७ सप्टेंबर २०२१: युगांडा वि. केन्या |
शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
एंटेबी क्रिकेट ओव्हल हे युगांडाच्या एंटेबी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१० सप्टेंबर २०२१ रोजी २०२१-२२ युगांडा तिरंगी मालिका स्पर्धेद्वारे युगांडा आणि केन्या या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.