कतार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
कतार
कतारचा ध्वज
कतारचा ध्वज
कतारचा ध्वज
कर्णधार
पहिला सामना
पर्यंत १५ नोव्हेंबर इ.स. २०२१

कतार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये कतारचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९९ पासून कतार महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

कतार राष्ट्रीय महिला संघाने ओमान महिलांविरुद्ध १७ जानेवारी २०२० रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात कुवेत महिलांविरुद्ध कतारने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.