राग देस
Appearance
(देस या पानावरून पुनर्निर्देशित)
राग देस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
या रागातील काही गीते
[संपादन]- आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा (भावगीत, कवी : जगदीश खेबूडकर, गायक/संगीत दिग्दर्शक : सुधीर फडके)
- दिसलीस तू फुलले ऋतू, उजळीत आशा, हसलीस तू (भावगीत, कवी : सुधीर मोघे. गायक : सुधीर फडके, संगीतकार : राम फाटक)
- फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार (चित्रपट गीत, चित्रपट : प्रपंच, कवी : ग.दि. माडगूळकर, गायक/संगीत दिग्दर्शक : सुधीर फडके)
- ब्रह्मा वि़्णू आणि महेश्वर सामोरी बसले (चित्रपट गीत, चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा, कवी : जगदीश खेबूडकर, गायिका : आशा भोसले, संगीतकार : सुधीर फडके)
- भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे (चित्रपट गीत, चित्रपट : कुंकू, कवी : शांताराम आठवले, गायिका : वासंती, संगीत : केशवराव भोळे)
- रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला (चित्रपट गीत, चित्रपट : अवघाची संसार, कवी : डाॅ. वसंत अवसरे (म्हणजेच शांता शेळके), गायक/गायिका : सुधीर फडके/आशा भोसले. संगीतकार : वसंत पवार)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |