टिळकनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिळकनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ ओ.पी. बब्बर भाजपा
१९९८ जसपाल सिंग काँग्रेस
२००३ ओ.पी. बब्बर भाजपा
२००८ ओ.पी. बब्बर भाजपा
२०१३ जर्नैल सिंग आप
२०१५ जर्नैल सिंग आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]