विश्वासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वासनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ मदन लाल गावा भाजपा
१९९८ नसीब सिंग काँग्रेस
२००३ नसीब सिंग काँग्रेस
२००८ नसीब सिंग काँग्रेस
२०१३ ओम प्रकाश शर्मा आप
२०१५ ओम प्रकाश शर्मा आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]