आर के पुरम विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर के पुरम विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ बोध राज भाजपा
१९९८ अशोक सिंग काँग्रेस
२००३ बरखा सिंग काँग्रेस
२००८
सीमाबदल
बरखा सिंग काँग्रेस
२०१३ अनिल कुमार शर्मा भाजपा
२०१५ प्रमिला टोकास आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]