Jump to content

सदर बझार विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदर बझार विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य

[संपादन]
वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ हरी क्रिशन भाजपा
१९९८ राजेश जैन काँग्रेस
२००३ राजेश जैन काँग्रेस
२००८ राजेश जैन काँग्रेस
२०१३ सोम दत्त आप
२०१५ सोम दत्त आप

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]