नजफगढ विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नजफगड विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

नजफगढ विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ सूरज परशाद पाहलीवाल अपक्ष
१९९८ कंवल सिंग यादव काँग्रेस
२००३ रणबीर सिंग खर्ब अपक्ष
२००८ भरत सिंग अपक्ष
२०१३ अजीत सिंग खरखारी भाजपा
२०१५ कैलाश गहलोत आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]