वजीरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वजीरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ दीप चंद बंधू काँग्रेस
१९९८ दीप चंद बंधू काँग्रेस
२००३ मांगे राम गर्ग भाजपा
२००८ हरी शंकर गुप्ता भाजपा
२०१३ महेंदर नागपाल भाजपा
२०१५ राजेश गुप्ता आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]