दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिल्ली केंट विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ करण सिंग तन्वर भाजपा
१९९८ किरण चौधरी काँग्रेस
२००३ करण सिंग तन्वर भाजपा
२००८ करण सिंग तन्वर भाजपा
२०१३ सुरिंदर सिंग आप
२०१५ सुरिंदर सिंग आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]