मध्य दिल्ली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य दिल्ली
दिल्ली राज्यातील जिल्हा
दिल्ली मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य दिल्ली
मुख्यालय दर्यागंज
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
लोकसंख्या
-एकूण ५,८२,२३० (२०११)
-खासदार डॉ. हर्षवर्धन


मध्य दिल्ली हा भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या ११ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सिव्हिल लाईन्स, करोल बागदर्यागंज हे मध्य दिल्ली जिल्ह्यचे प्रमुख भाग आहेत. मुघल साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण जुनी दिल्ली ह्याच जिल्ह्यात आहे. तसेच जामा मशीद ही दिल्लीमधील सर्वात मोठी मशीद ह्याच जिल्ह्यात आहे.